जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात पाऊस बरसला.
नवरात्रोत्सवात देवीच्या लाईव्ह दर्शनासाठी 10 चौकात स्क्रीन उभारणार : देवस्थान अध्यक्ष महेश जाधव.
आर्थिक फसवणूक गुन्ह्यातील आरोपी अनिल म्हमाणे पोलीस ठाण्यात हजर.
कोरोना संकटातही विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही : हसन मुश्रीफ.
मराठा तरुणांनी सर्व क्षेत्रातील संधी पहावी : राजेंद्र कोंढारे.
आयुक्त डॉक्टर कलशेट्टी यांची बदली रद्द करा : नागरिकांची मागणी.

#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews